web-banner-lshep2024

Breaking News

Breaking News | मुरबाड मध्ये धर्मवीर मानाची दहीहंडीत थरावरील गोविंदा खाली कोसळून जखमी..!

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड मधील खुल्लेनाटयगृह येथील धर्मवीर मानाची दहीहंडीत गेविंदा पथक सलामी थर लावताना अचानक खाली कोसळल्यााने गेविंद जखमी झाल्याने त्याला तात्काळ बाजारपेठेतील गणपती हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आल्याची वृत्त आहे.

सविस्तर वृत्त लवकरच..!

No comments