सोशल मीडियावर ''राम'' चा फोटो झाला ट्रोल माजी मंत्री कपिल पाटील ठरले विकासाचे पाईक;कथोरे,म्हात्रे समर्थकांनी घेतली पाटलांची भेट..!
नामदेव शेलार / मुरबाड : गेली 75 वर्ष सुरू असलेले मुरबाडचे तज्ञ अनुभवी सामाजिक संघर्षमय चळवळीचे राजकारण मतलबी स्वार्थी पायपुजे आलटी पलटी वतनदारी ठेकेदारीचे बनल्याने समस्याग्रस्त सामान्य नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे. कै, महसूल मंत्री शांताराम भाऊ घोलप माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांनी मुरबाडच्या पाऊलखुणा कोरून ठेवल्या त्यांना चुना लावण्याचा काम मुरबाड विधानसभा लोकसभा मतदारसंघात सुरू असून रस्ते पाणी रोजगार शिक्षण समस्या गंभीर बनल्या आहेत काँग्रेस कालावधीत असणारी स्वाभिमानी भाजपा काँग्रेस गुफा बनली आहे.त्यामध्ये तारुण्य भरतीचा बेरंग मुरबाडच्या विकासाला बोरखेड ठरवत असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेला भाजपा मंत्री कपिल पाटील यांना पाडणारच अशी ताकीत देऊन विविध स्तरावर आरोप प्रत्यारोप करणारे भाजपाचे नगरसेवक राम दुधाळे यांनी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बाल्यामामा म्हात्रे यांचे काम केले त्यांना भाजपामधून हकलपट्टी केली होती मात्र रामनी आमदार किसन कथोरे यांना विधानसभेत मदत केल्याने राम वर खासदार बाल्या मामा म्हात्रे आमदार किसन कठोरे यांचा आशीर्वाद कायम राहिला.
प्रत्येक कार्यक्रमात रामचा पुढाकार राजकारणात देशात राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपा वरिष्ठांना सहन करावा लागला मात्र त्याच रामला स्थानिक खासदार आमदारांची विकास निधी सह सर्वत्र साथ असताना राम माजी मंत्री भाजपाचे कपिल पाटील यांना भेटण्यासाठी थेट आमदार किसन कथोरे खासदार बाळ्यामामा मात्रे यांचे खंदे समर्थक नेल्याने कपिल पाटील विकासाचे पाईक बनले असल्याची चर्चा सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटो वरून होऊ लागली आहे. राम दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य नगरसेवकांनी भाजपा माजी मंत्री कपिल पाटील यांची विकासाच्या मुद्द्यावर भेट घेतल्याचे रामचे म्हणणे असून खासदार बाळ्या मामा म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे हे विकासात कमी पडल्याचे चित्र भाजपाच्या नगरसेवकांनी पक्षासमोर उभे केल्याचे बोलले जाते.
मुरबाडच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी नेत्याकडून दिली जाते मात्र त्यांच्याकडून ठेकेदारी जास्त सामान्यांच्या समस्या सोडवण्यास अपयश येत आहे पद खुर्ची ठेकेदारीसाठी या पक्षातून त्या पक्षात बेडूक उड्या मारण्याचा उच्चांक मुरबाडचे स्वतःला विकासाचे पाईक समजणारे गाठत आहेत परंतु गेले 1990 पासून 2014 पर्यंत भाजपा व्यतिरिक्त येथील सामाजिक चळवळीमधील कार्यकर्ते विरोधीपक्ष तसेच पत्रकारांनी लेखणी आणि मोर्चे आंदोलन उपोषणे सार्वगिण विकास केला.आजही वृत्तपत्रातील बातम्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलनात्मक चळवळीने पाणी वीज रोजगार रस्ते शेतीसह शासकीय कार्यालयातील कामे होऊन सामान्यांना न्याय मिळतो शासकीय कार्यालयात प्रत्येक कामासाठी शेतकरी सामान्यांना पैसा मोजावा लागतो ठेकेदार सत्ताधारी असले तरी त्यांना टक्केवारी द्यावी लागते त्यांना रोखण्यास राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अपयशी ठरल्याचे मुरबाडकरांचे म्हणणे आहे.
मुरबाड नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती वनविभाग तालुका कृषी कार्यालय महसूल राष्ट्रीय महामार्ग सर्वत्र ठेकेदारांनी कामे न करता बिले काढली आहेत इस्टमेंट प्रमाणे कामे केली जात नाहीत दरवर्षी तेच तेच रस्ते विकास कामावर शासनाचा निधी खर्च केला जातो मात्र सामान्य नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडविण्यास लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नाही.
मुरबाड तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याच्या वळगणा लोकप्रतिनिधी सत्ताधारी करतात तालुक्यातील रस्ते रुग्णालय इमारती शौचालय स्मशानभूमी पाणीपुरवठा योजना गटारी पूर्ण झाल्या आहेत शासनाने मुरबाड तालुक्याला कोटी रुपये निधी देऊन विकास केला आहे शासनाने यापुढे मुरबाड तालुक्याच्या कामांना निधी देण्याची गरज पडली नाही हे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सिद्ध केले आहे मात्र आजी-माजी खासदार आमदार त्यांच्या समर्थकांचा विश्वास स्वतःच्या नेत्यावरच नसल्याच्या पलटी उड्या मारल्या जात आहेत.
लोकसभेपूर्वी माजी मंत्री कपिल पाटील यांच्यावर विश्वास होता लोकसभा निवडणुकीत तेच समर्थक शरदचंद्र पवार गटाचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या मदतीला धावले आमदार किसन कथोरे आमचे विकास पुरुष मानत होते त्यांनीच आता काही काळ विरोधात गेलेल्या माजी मंत्री कपिल पाटील यांची पाय धरणी केल्याने आमदार किसन कथोरे यांच्या उद्घाटन कार्यक्रमाकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली.
आमदार किसन कथोरे यांना महाराष्ट्र सह ठाणे जिल्ह्यात भिवंडी लोकसभा मुरबाड विधानसभेत कोणी बिनधास्तपणे विकासावर बोट ठेवले नाही मात्र ज्यांना घडविले पद दिले कोटी रुपयाची ठेकेदारी देऊन बलाढ्य केले त्यांनीच आमदार किसन कथोरे यांना राजकीय सारेपाटावर आवाहन दिल्याने मुरबाडच्या कालच्या पोरांनी मोठ्या नेत्यांची हवा काढल्याचे बोलले जात आहे.
आजही आमदार किसन कथोरे यांचे दोन,चार, पाच कोटी पासून शंभर कोटीची ठेकेदारी घेणारी मोठी बांगरफळी पवार मोहपे,घरत कामाचे वाटप करत आहेत.मात्र खरंच या आलटी पलटी आणि ठेकेदार स्वार्थी समर्थक ठेकेदार पदाधिकारी कार्यकर्ते पेक्षा विधानसभेत आलोक संकटात साथ दिली त्यांना आमदार किसन कथोरे यांनी वाऱ्यावर सोडले आहे असा मतलबी राजकारण त्यांच्याच अंगलट आल्याची चर्चा आहे मात्र सगळेच राजकारणी सारखेच आहेत असे वाटते
No comments