web-banner-lshep2024

Breaking News

आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद द्यावे - ज्योती एनएस


ठाणे / प्रतिनिधी : गेले पंचवीस वर्षे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ठाणे पालघर कोकणचे लोकनेते आमदार किसन कथोरे यांना यावेळी भाजपाने मंत्रीपदी वर्णी लावावी अशी मागणी आमदार किसनराव कथोरे विकास मंच च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्योतीताई शेलार यांनी केली आहे.मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजाला ठाणे जिल्ह्यात कै. शांताराम घोलप साहेबानंतर मंत्रीपदापासून वंचित ठेवले कुणबी समाजासह बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस झटणारे प्रत्येक गरिबाला न्याय देणारे आमदार किसन कथोरे यांनी प्रत्येक निवडणूक अटीतटीची लढून जिंकली मात्र त्यांना 25 वर्ष मंत्रिपदापासून वंचित ठेवले येत्या निवडणुकीत 53 हजार मतांनी निवडून आलेले किंगमेकर आमदार म्हणून किसन कथोरे यांना मंत्रीपद देण्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत मोबाईलवर टेटस ठेवले आहेत.
अनेक वेळा अदृश्य शक्तीने त्यांना मंत्रिपदापासून डावळण्यासाठी पुढाकार घेतला त्यांच्या पराजयासाठी जीवाची बाजी मारली मात्र प्रत्येक समाजाच्या सामान्य मतदारांनी कार्यकर्त्यांनी आमदार किसन कथोरे साहेबांना निवडून दिले त्यामध्ये त्यांच्या हजारो मुली लाखो बहिणींचा आशीर्वाद लाभला आहे. 
 
महाराष्ट्राचे विकास पर्व विकास कामाचे व्हिजन आणि लाखोंचा डॅशिंग समाज नेता म्हणून आमदार किसन कथोरे आहेत त्यांचा विजयाचा रथ कोणी रोखू शकत नाही मात्र येत्या निवडणुकीत पुन्हा समाज नेतृत्व धोक्यात आणण्याचा काम अनेकांनी केला त्यांच्या मानगुटीवर पाय देऊन निवडून आले आहेत निवडून आल्यावर काही विरोधकांनी विरोधात काम केले त्यांची पुढे फोटो काढण्यासाठी धावपळ झाली परंतु ज्यांनी आमदार किसन कथोरे यांना विजय करण्यासाठी परा कष्टा केली त्यांना आता आमदार किसन कथोरे मंत्री झाले पाहिजेत भाजपा व मित्र पक्षांनी ठाणे कोकणाचे कुणबी समाजाला न्याय द्यावा कोटींच्या संख्येने असलेल्या बहुजन समाजाचे नेते आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपद देऊन सन्मान करावा अशी मागणी ज्योतीताई शेलार यांनी केली आहे.

No comments