web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे 53हजार लीडने विजयी


नामदेव शेलार / मुरबाड :  मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार किसन कथोरे आणि शरदचंद्र पवार पक्षाचे सुभाष पवार यांच्यात अटीतटीची निवडणूक पार पडली.निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी 1लाख 74हजार मते मिळवून 53हजार पर्यंत मतांचा लीड घेऊन आमदार किसन कथोरे विजय झाले आहेत बदलापूरच्या लीडसह मुरबाडच्या मताधिक्यावर विजयाचे सूतोवाच केले होते 
 
मुरबाड विधानसभा मतदारसंघात चार लाख 70 हजार मताधिक्य होते त्यापैकी दोन लाख दहा हजार बदलापूर शहर 50 हजार अंबरनाथ 56 हजार पर्यंत कल्याण ग्रामीण तर मुरबाड तालुक्यात 1 लाख 61 हजार मतदार संख्या आहे त्यापैकी 67% पर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी 3लाख 16 हजार 744एवढी  असून त्यामध्ये एकूण 9 उमेदवार होते नोटानी 1000हजारा च्या वर मते घेतली  अटीतटीची लढत आमदार किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार यांच्यात झाली. 
 
एकूण मतदानापैकी इतर सात उमेदवार आणि नोटा यांना फार काही मते पडली नाहीत राष्ट्रवादी चे सुभाष पवार यांना 1लाख 21हजारापर्यंत मतदान झालं आहे ही मतदान संख्या फार मोठी आहे आमदार किसन कथोरे यांना 2लाख 50मते मिळण्याची अपेक्षा होती मात्र त्या मध्ये नाराजी व्यक्त केली आहे मुरबाड मतदार संघात प्रचंड विकास कामे करून देखील काही लोकांनी विरोधा मध्ये काम केले ज्यानी प्रामाणिक काम केले आहे त्या हिऱ्याची दखल आमदार किसन कथोरे यांनी घेतल्याचे व्यासपीठावर बोलतांना सांगितले माझा चेंस्मा खाली येईल त्याचा करेट कार्यक्रम करेल असा इशारा दिला विजय मिरवणुकीत लाखो लोकं सामील झाले होते 
 
अटीतटीच्या निवडणुकीत 2019 च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची संख्या 2 लाख मध्ये आमदार किसन कथोरे यांना 1 लाख 60 हजार तर प्रमोद हिंदुराव यांना 40,000मते इतरमते अपक्षांना मते पडली होती त्यानुसार आत्ताच्या निवडणुकीत दोन्हीही प्रतिस्पर्धी उमेदवारांना 3 लाख 16हजार मतांमध्ये विभागणी झाली मुरबाड आणि बदलापूर शहराचे स्पर्धक समीकरण असताना विजयाचा शिल्पकार अंबरनाथ ग्रामीण किंवा कल्याण ग्रामीण हे मतदान केंद्र राहणार आहेत हे भाकीत आमचे खरे ठरले विजयाचा स्पीड 53 हजार मताधिक्य राहिला  युवा महाराष्ट्र न्यूज व ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक नामदेव शेलार यांनी व्यक्त केलेला खरं ठरलं आहे आहे.अटीतटीच्या लढतीत दोघेही उमेदवार विजयाची अपेक्षा करत होते मात्र भाजपा आमदार किसन कथोरे हे विजयी झाले आहेत

No comments