web-banner-lshep2024

Breaking News

दीपावली पहाट संगीत कार्यक्रमात आमदार किसन कथोरे यांचे उत्स्फूर्त स्वागत बदलापुरात मतदारांची स्नेह भेटीमध्ये प्रचाराचा ओघ...!

गौरव शेलार / बदलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही बदलापूरमध्ये दीपावली पहाटेचे आयोजन ठीक ठिकाणी आयोजित केले होते त्या कार्यक्रमांना आमदार किसन कथोरे यांना बोलावून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. 

गेल्या 25 वर्षाच्या कालावधीत सामाजिक उपक्रमांना बदलापूर अंबरनाथ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी चालना दिली. बदलापूर मधील जेष्ठ नागरिक युवक महिला शालेय विद्यार्थ्यांना आधार दिला संस्कृत सुसज्य ओळख निर्माण केली रेल्वे रस्ते वाहतूक कोंडी गार्डन पर्यटन पर्यावरण गटारी वाचनालय स्पर्धा परीक्षा केंद्र रुग्णालय बाजारपेठ स्वच्छता वीज पथदिवे एसटी बस सेवा सुरक्षा शिक्षण यासह प्रत्येक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन ज्येष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय मंदिर चर्च मशीद गुरुद्वारा स्वामी समर्थ मठ यासह अनेक भाविकांना लोकशाहीचे स्वतंत्र भक्ती मार्गात सामील झाल्याने आमदार किसन कथोरे यांचा बदलापूर अंबरनाथ पॅटर्न संपूर्ण जगप्रसिद्ध आहे त्या शहराचे नेतृत्व मुरबाड विधानसभा मतदारसंघात किसन कथोरे प्रामाणिक करतात त्यामुळे त्यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही अशा भावना मतदार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले आहेत. 

बदलापुरात ,मुरबाड, शहापूर ,कल्याण ग्रामीण मधील समाज बांधव नातीगोती मैत्रीसह बहुजन समाजातील मोठा वर्ग आमदार किसन कथोरे यांना मानणारा आहे ज्येष्ठ नागरिक कट्टा युवक प्रतिष्ठान मंडळे महिला भजनी मंडळ महिला बचत गट महिला सक्षमीकरण यासह विविध घटकातील महिला प्रवाह आमदार किसन कथोरे यांचे कुटुंबीय स्नेही संबंध असल्याने निवडणुकीत त्यांना बहुमान मिळतो मात्र त्यांच्या उपस्थितीने प्रचाराचा ओघ वाढला आहे समोर कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याचा वास्तव मतदार कार्यकर्त्यांच्या समोर आल्याचे सांगितले. 

निवडणुका आमदार किसन कथोरे यांच्यासमोर नवीन नाहीत नवीन येतात फक्त उमेदवार त्यांचा काहीही फरक किसान कथोरे यांच्यावर पडत नसल्याने त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा स्पीड वाढत आहे आमदार किसन कथोरे यांचा लीड तोडण्याचा स्पीड भाषा पंचर झालेली गाडी कोणताही नाखवा ड्रायव्हर तोडू शकत नाही अशी चर्चा आहे.

No comments