मुरबाडच्या "ताराला" कोणाचा वरदहस्त चौकशीची मागणी..!
गौरव शेलार/ मुरबाड: मुरबाड शहरात व तालुक्यात अवैद्य धंदे यांना पुन्हा पेव फुटले असून नव्याने आलेल्या साहेबाला कसं मॅनेज करायचा या दृष्टीने अवैद्य धंदेवाल्यांची रिंग संबंधित यंत्रणेच्या दारी लागली आहे.
मुरबाड शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असून नव्याने उच्चांक गाठलेल्या तारा गुटख्याचा मोहरक्या रो-श-न नामक असून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यास यंत्रणेला अपयश येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.डोळ्यासमोरच तारा गुटख्याचा खेळ सुरू असून यंत्रणेला या ताराच्या मोहरक्याने कसं मॅनेज केलं हे मात्र गुलदस्त्यात असून या तारा गुटक्याच्या मोहरक्याचा गुप्त सूत्रधार कोण त्याची चौकशी होऊन संबंधित तारा गुटखा किंग याच्यावर कारवाई करावी अशी मागणी तमाम जनतेतून होत आहे.
No comments