web-banner-lshep2024

Breaking News

मालवाहू ट्रकची कारला धडक;एका महिलेचा मृत्यू, चार जण जखमी

बदलापूर  : बदलापूर मधील वालवली येथे भिषण अपघात झालेला आहे.मालवाहू ट्रकने कारसह चार ते पाच गाडयाना जोरधार धडक दिली असून यामध्ये कारमधील एका महिलेचा मृत्यु झाला तर चार जण जखमी झाले आहेत.कार मध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

No comments