web-banner-lshep2024

Breaking News

सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ;रायते पूल वाहतुकीसाठी बंद..!

गौरव शेलार / मुरबाड : सतत पडणाऱ्या पावसामुळे व बारवी धरणाचा पाणी विसर्गामुळे कल्याण मुरबाड माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील उल्हास नदीने उच्चांतर पूल पातळी ओलांडली असून कल्याण मुरबाड महामार्गावर असलेला रायता पूलाने पाण्याची पातळी ओलांडली असल्याने सदर पूल हा वाहतुकीस धोकादायक आहे.त्यामुळे पुढील दुर्घटना टाळण्यासाठी रायते पूल तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असल्याचे समजत आहे.

No comments