web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये सुसाटवादळवारा नागरिकांची तारांबळ..!

 


गौरव शेलार / मुरबाड: मुरबाड सह ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सुसाट्याचा वादळ वाऱ्यांनी शहरातील दुकाने व घरावरील छपरे उडून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

No comments