नगरविकास विभाग अधिकाऱ्यांच्या घरासमोरच मुरबाड नगरपंचायत प्रभाग क्रमांक आठ मध्ये अंधारात रस्त्याचे काँक्रिटीकरण..!
नगरविकास विभाग अधिकाऱ्यांच्या घरासमोरच मुरबाड नगरपंचायत प्रभाग क्रमांक आठ मध्ये अंधारात रस्त्याचे काँक्रिटीकरण इस्टिमेंन्ट प्रमाणे काम नाही कामावर अधिकारी हजर नसताना परप्रांतीय कामगारांनी बनवला रस्ता...!
रात्रीचा खेळ चाले रात्री आठ वाजता काँक्रिटीकरण..!
अरुणोदय सोसायटीच्या गार्डन,गटारी नगरपंचायतीने ताब्यात घ्याव्यात जागेची मोजणी करावी ग्रामस्थांची मागणी..!



No comments