श्रीमती कमलाताई नरहरी यशवंतराव यांचे वृद्धपाकाळाने निधन
मुरबाड : स्वातंत्र्य कालखंडातील आठवणींना उजाळा देणाऱ्या
श्रीमती कमलाताई नरहरी यशवंतराव यांचे वृद्ध पाकालाने निधन झाले आहे
संस्कार परंपरा जोपासत कौटुंबिक जडणघडण घडविलेल्या श्रीमती कमलताई यशवंतराव
यांचे 31 ऑक्टोंबर 2024 रोजी देवज्ञा झाली,
त्यांच्या दशक्रिया व उत्तर
कार्य विधी शनिवार दिनांक 9-11- 2024 रोजी सकाळी नऊ वाजता श्री क्षेत्र
संगमेश्वर मुरबाड जिल्हा ठाणे येथे होणार असून श्रद्धांजली कार्यक्रम
शनिवारी 9-11-2024 रोजी सकाळी 11 वाजता देशमुख मराठा समाज हॉल कै. विनायक
आप्पाजी हिंदुराव सभागृह संगम येथे होईल असे शोकाकुल प्रमोद नरहरी
यशवंतराव, शिवाजीराव मल्हारराव यशवंतराव, काशिनाथ तुकाराम यशवंतराव ,प्रमोद
विनायक हिंदुराव ,चंद्रसेन तुकाराम यशवंतराव ,बाळाराम शिवराम यशवंतराव
,रवींद्र चंद्रकांत यशवंतराव समस्ते नातवंडे यशवंतराव परिवार आपटे ग्रामस्थ
मंडळ कासगाव मुरबाड ठाणे यांनी कळविले आहे.
No comments