web-banner-lshep2024

Breaking News

एकमत आपल्या कुटुंबाचा रक्षण करतोय..!

नामदेव शेलार / मुरबाड,ठाणे : मुरबाड ठाणे पालघर जिल्ह्याचा कौटुंबिक वारसा आणि जातिवंत सामाजिक चळवळीचा तालुका मात्र येथे सर्वच समाजातील लोक सर्व क्षेत्रात कौटुंबिक एकोपा ठेवतात त्यांच्यासमोर फक्त मी मुरबाडकर एवढाच एकमत असतो त्याच एक मताचा प्रत्येकाच्या संरक्षणर्थ ठरलेला कुटुंब प्रमुख म्हणून आमदार किसनराव कथोरे यांचा आज आधारस्तंभ उभा आहे. अशा भावना किसन कथोरे यांनी व्यक्त केल्या आहेत.ज्वलंत जल डॅशिंग तितकेच आपुलकीचं नातं जोपासणारा प्रत्येकाच्या हक्काचा माणूस आमदार किसनराव कथोरे आहेत 1920 सालापासून स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज काळाचा आणि स्वातंत्र्याच्या नंतर आजपर्यंत काळाचा अनुभव सांगणारे वयोवृद्धांपासून तरुण आज आपल्यासमोर आहेत त्यामधून कोण कुठे कसा घडला त्यांच्या मधून नेतृत्व कोण कसा घडलं भविष्यात अधिक काय अपेक्षांना पूर्ण करायला हव्यात याचा विचार प्रत्येक समाज बांधव करत असतात त्याचा अनुभव सर्व क्षेत्रात आपल्याला आला आहे असे ही त्यांनी सांगितले.
 
 गावाच्या वेशीपासून शहराच्या हद्दीपर्यंत असणारा आरसा डोळ्यासमोर तालुका जिल्हा राज्य आणि देशापर्यंत सामाजिक राजकारणातून ज्यांनी नेला त्यांचा हा मुरबाड विधानसभा मतदारसंघ येथे समाजकरणातून राजकारणात घडलेले पैकी सर्वात डॅशिंग नेतृत्व आमदार किसनराव कथोरे ठाणे जिल्हा कोकणाची शान आहे.  त्यांचे मुश्किल हास्य निर्णय सांगून जातो डोळ्याच्या पापणीचा केस उपटल्यास डोळ्याला वेदना होतात अशा सामाजिक चळवळीतील घटकांचा योद्धा तिसरा डोळा म्हणजे आमदार किसनराव कथोरे साहेब आहेत. आपला आपुलकी आणि समजदारी अशा तीन सूत्रांना त्यांचं अधिक महत्त्व असतं परंतु आपला ओघ नकळल्याच्या आणि भलत्याच्याच पाठीमागे असल्याने अनेकांचा त्यातून नुकसान झाला या आठवणींना भेटी गाठी मध्ये नागरिकांनी उजाळा दिला.
 
 होय त्यांना कोल्यांनी घेरलंय पण वटवृक्षाला आग लावली जात असताना त्या झाडावर बसणाऱ्या आणि सावली खाणाऱ्या प्रत्येक चिमण पाखराची जबाबदारी आहे पाणी टाकणं आग विझलं किंवा नाही यापेक्षा आपलं नाव सदैव इतिहासाच्या नोंदीत राहिलं पाहिजे हीच इच्छाशक्ती प्रत्येकांनी दाखवली पाहिजे. जंगलात वाघ असल्यावर सारेच सावध राहतात कितीही भयानक दादाभाई भाऊ असला तरी त्याला वाघाची भीती असते त्याचप्रमाणे मुरबाड विधानसभेत ठाणे कोकणाचा एकमेव सामाजिक बहुजनिक वाघ आमदार किसन कथोरे आहेत आपण त्यांचे सहयोगी बछडे आहोत शूर पराक्रमी वीरांच्या भूमीचे वस्ताद विर हुतात्माचे सांडलेल्या रक्तांचे थेंब आपल्या वंशात वळवळत आहेत छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत पवित्र सह्याद्री पर्वताचे संतांच्या भूमीचे रहिवासी आहोत आपला माणूस आपली माती हे तत्व जोपासला पाहिजे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाजपा नेते सुरेश विशे यांनी व्यक्त केले.
 
आमदार किसनराव कथोरे यांनी केलेल्या काम बद्धल विकास मंचचे अध्यक्षा सौ.ज्योति शेलार यांनी व्यक्त केल्या आहेत. विधानसभेतून सतत पंधरा वर्षे आपल्याला स्वातंत्र्य काळा मधील दगडी बदलून दिल्या पारंपारिक रूढी परंपरा जोपासत गुन्हेगारीचे समूहळ नष्ट केले.पाणी रस्ते वीज शिक्षण शेती औद्योगिक चालना दिली गावाचा शहर करून माता-भगिनींना संरक्षित न्याय दिला यापूर्वी घडणाऱ्या गुन्हेगारी असुरक्षिततेच्या घटनांमध्ये बदल झाला आजच्या रात्रीच्या अंधारात प्रत्येक नागरिकाला सुरक्षा आधार डोळ्यासमोर दिसतो त्या चंद्र सूर्याचे नाव आहे आमदार किसन कथोरे...!
 
 पंधरा वर्षे सेवा जन माणसांची रात्रंदिवस केली अद्याप पाच वर्षे पुन्हा आमदार किसनराव कथोरे यांना विधानसभेत पाठवू त्यानंतर दादाभाऊ चा विचार करू कशासाठी हातातले घालवून पळत्याच्या बायपास मागे पळता जागे व्हा आक्रमक व्हा विचारवंत तुम्ही स्वावलंबी व्हा जात-पात धर्म ज्यांनी कधीच पाहिलं नाही असा प्रत्येकाच्या हक्काचा माणूस आपला आधार म्हणून किसनराव कथोरे प्रत्येक समस्याग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय याचं भान ठेवा राजकारण पक्ष मतभेद मतलब बाजूला ठेवा एक मत करा आपल्या कुटुंबासाठी असा ठाम विश्वास आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी अहवानातून मांडेल आहे.त्यामध्ये सामाजिक चळवळीचा अनुभव असलेले गेले अनेक वर्षे आंदोलनात्मक भूमिका बजावताना आम्हा महिलांच्या नजरे समोर आल्याने महिला सक्षमीकरण आणि प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महिलाही जागृत झाल्याचे विकास मंचचे अध्यक्षा सौ.ज्योति शेलार यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले.हे कटू अनुभव राजकीय नसून सामाजिक कार्यातून अनुभवलेचे त्यांनी सांगितले.

No comments