मुरबाड मध्ये घोंगडी बैठक शुभारंभ...!
नामदेव शेलार / मुरबाड : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे
ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष तालुकाध्यक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुरबाड
मध्ये घोंगडी बैठकीचा शुभारंभकरण्यात आला या वेळी आयोजित पत्रकार परिषद
मध्ये मुकेश पाटील मधुकर विसपुते शैलेश वडनेर योगेश पाटील शिवाजी धनके व
इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीतून शाहू फुले
आंबेडकरी विचारांची पेरणी मतदारसंघात करून शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी
दिलेले योगदान पटवून देण्याचे काम ओबीसी सेल घोंगडी बैठकीच्या सप्ताहातून
करणार आहे.
लोकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी
आपण मुरबाड मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे यावेळी शैलेश
वडनेर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ओबीसी सेलच्या
मागणीनुसार ओबीसी उमेदवार म्हणून इच्छुक आहे उमेदवार आयात केला जाणार नाही
असेही शैलेश वडनेर यांनी सांगितले.
No comments