एकाच कुटुंबातील चार जणांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
पारनेर तालुक्यातील गुणोरे गावात एकाच
कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकरी कुटुंबातील
आई-वडील आणि 2 मुलांनी आपले आयुष्य एकाच वेळी संपवले आहे. आत्महत्त्ये मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस येथे
दाखल झाली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.



No comments