web-banner-lshep2024

Breaking News

मुख्यमंत्रांच्या आदेशाला कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी दाखवले आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड

BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्याप्रमाणे आधारवाडी डंपिंग संदर्भात ज्या 23 महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामचुकार पणा केला  त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांनी दिले होते ती नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक निघाली. त्या सर्वच्या 23 अधिकारी आणि कर्मचारी ह्यांना वेतन देण्यात आले आहे. तसे लेखी आदेश  KDMC आयुक्तांनी दिले आहेत. नागरिकांची फसवणूक,तसेच  मुख्यमंत्री  दिलेले आदेशाला महापालिका आयुक्तांनी आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड दाखवत धाब्यावर बसवण्यात आले आहे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त हे मुक्यामंत्र्यां पेक्षा मोठे आहेत की काय असा प्रश्न कल्याणकर नागरिकांना पडलाय

No comments