टिटवाळा स्थानकांवर पडीत पाण्याच्या टिकीमुळे होऊ शकते मोठी जिवीतहाणी स्थानिक नगरसेवक,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
BY
- गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – टिटवाळा
|
हा व्हिडीओ टिटवाळा स्थानकावरचा आहे.
ह्या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता कि टिटवाळा स्थानकावरील पाण्याच्याटाक्या ज्या ठिकाणी
बसविल्या आहेत ते लोखंडाचे बांधकाम असुन ते अतिशय गंजलेल्या अवस्थेत आहे. टाक्यांच्या खालचा पत्रा गंजून त्याचे तुकडे पडत आहेत. हे बांधकाम धोकादायक
असुन कधीहि अपघात होऊ शकतो. टिटवाळकरांना विनंति आहे कि त्यांनी त्या जागी उभे राहणे
किंवा तिथे बसणे टाळावे.
तसेच या भ्रष्टकामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवार्इ व्हावी अशी मागणी प्रवाशांनी
केली आहे.टिटवाळयात सत्तेचे कार्यकर्ते नगरसेवक लोकप्रतिनिधी असुन त्यांनी या अशा मोठया
घटनेकडे का दुर्लक्ष केले जो ठेकेदार आहे तो त्यांचाच आहे का असे अनेक प्रश्न मात्र
गुलदस्त्यातच आहे.


No comments