वर्तक नगर उपवन येथील डान्स बारवर धाड: गुन्हे अन्वेषण शाखा १ ची कारवाई
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत चालणारे अवैध धंदे वर कार्यवाही करण्याचे
आदेश ठाणे पोलिस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांनी सर्व परिमंडळ चे पोलिस उपायुक्त व
गुन्हे शाखे ला दिले होते त्या अनुषंगाने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा घटक १ ने वर्तकनगर
उपवन येथे डान्स बार सूर संगीत - हर्षित येथे छापा टाकला मॅनेजर ,बारबालांसह ग्राहकांना
अटक करण्यात आले आहेत
व वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालय ५ परिमंडळ
येतात सर्व परिमंडळ च्या हद्दीत असणारे डान्सबार रात्री उशिरापर्यंत व पहाटे पर्यंत
बिना रोक ठोक चालतात महाराष्ट्र राज्यात डान्स बार वर बंदी असून ऑर्केस्ट्रा बार व
DJ बार च्या नावा खाली नृत्य व बार मध्ये काम करणारे महिला देह विक्री करतात सदर बाबत
ठाणे पोलिस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांनी असे चालणारे सर्व बार वर कार्यवाही करण्यात
चे आदेश दिले आहेत.
डान्स बारमध्ये राज्य उत्पादन
शुल्क विभागाच्या परवानगीने रात्री ९.३० वाजेपर्यंत चार महिला वेटर्सना सेवा देण्याची
परवानगी आहे. रात्री ९.३० वाजेनंतर केवळ चार महिला आॅर्केस्ट्रा कलाकार बारमध्ये गायनाची
नोकरी करू शकतात. परंतु, नियमापेक्षा अधिक बारबाला लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील
चाळे करुन ग्राहकांना आकृष्ट करत असल्याचे तसेच अश्लील नृत्य करीत ग्राहकांची लूट करतात



No comments