वन रुपी क्लिनिक महापालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत काल चर्चा
BY
- सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
"वन रुपी क्लिनिक "
मधील डॉक्टर व महापालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत काल चर्चा झाली व त्या
बाबतचा प्रस्ताव आयुक्तांना लवकरच सादर केला जाणार आहे ...त्या नंतर महासभेत सदर विषय
सादर होणार आहे
.
गणेशवाडी मधील " गीता हरकिसन दास दलाल " या महापालिकेच्या हॉस्पिटल मधील
तळ मजल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या 7 गाळ्यामध्ये लवकरच " वन रुपी
क्लिनिक " सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.




No comments