web-banner-lshep2024

Breaking News

कॅन्सर पीडित महिला आणि महिलांना होणाऱ्या इतर आजारांमागे सर्व समाजाने,सामाजिक संस्थांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत केली पाहिजे - अमृता फडणवीस

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
कॅन्सरसारख्या रोगाने पीडित महिलांच्या मागे समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. तसेच कॅन्सर पीडित महिला आणि महिलांना होणाऱ्या इतर आजारांमागे सर्व समाजाने, सामाजिक संस्थांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत केली पाहिजे. सरकार मदत करत आहेच, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी ठाण्यात व्यक्त केली. त्या कलानिधी संस्था आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित कर्यक्रमाला उपस्थित होत्या.

No comments