web-banner-lshep2024

Breaking News

'' ओम साईराम सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातुन एक हात मदतीचा ''

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – सांगली |

आज ओम साईराम सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातुन संस्थापक अध्यक्षा सौ निताताई कृष्णा खोत यांनी सांगली जिल्ह्यात जाऊन थेट पूरग्रस्तांना घरी जाऊन मदत केली लहान मुलांना कपडे,स्कूल बॅग,वह्या पुस्तके, लेडीज आणि माणसांना  कपड्याचे वाटप करण्यात आले तसेच पिण्याच्या पाण्याचे बाटल्या व गहू,तांदूळ, तेल,डाळी,चटई,ब्लॅंकेट इत्यादींचे वाटप करण्यात आले.लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना जोपर्यंत गरज आहे तो पर्यंत ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट तर्फे त्याना मदत करण्यात येणार आहे यावेळी उपस्थित बापू कदम,स्वप्नील ढेरे व अमोल वायचळ उपस्थित होते.

No comments