कल्याण शहर प्रमुख श्री.विश्वनाथदादा भोईर यांच्या हस्ते ट्रॉफी व गुच्छ देऊन प्रशांत तरे याचा सन्मान...
BY - नामदेव शेलार,युवा
महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
२७ जुलै २०१९ रोजी
आलेल्या पुरात कल्याण मोहने कोळी वाड्यातील प्रशांत तरे याने आपल्या जीवाची पर्वा
न करता एका ६ महीन्याच्या चिमुकली चे प्राण वाचवून तिला तिच्या घरच्यांच्या हाती दिले. या त्याच्या धाडसाबद्दल
शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने कल्याण
शहर प्रमुख श्री.विश्वनाथदादा भोईर यांच्या हस्ते ट्रॉफी व गुच्छ देऊन प्रशांत तरे
याचा सन्मान करण्यात आला. नगरसेवक श्री. जयवंत भोईर, शाखा प्रमुख श्री.वंडार
कारभारी व शिवसैनिक...



No comments