web-banner-lshep2024

Breaking News

रात्री चोर समजून एका इसमाला ऐका टोळक्याने जबर मारहाण केली प्रसंगी मारहाणीत सदर इसमाचा म्रुत्यू

BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण रेल्वे  स्टेशन परिसरात धक्कादायक घटना,  काल रात्री चोर समजून एका इसमाला ऐका टोळक्याने जबर मारहाण केली प्रसंगी मारहाणीत सदर इसमाचा म्रुत्यू झाला आहे. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सदर मयत व्यक्तीचे नाव जोंगोल लोहरा आहे.सदर हत्या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून पुढिल तपास सुरू आहे .

No comments