web-banner-lshep2024

Breaking News

मोहोळ येथील डॉ. नसीर खान यांना पुरस्कार प्रदान

BY - यासीन आतार,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
येथील साई  बहुउदेशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक डॉ. नसीर  सैफन  खान  यांना  सन  २०१९ या वर्षाचा  कर्मवीर  भाऊराव पाटील  या पुरस्कारांनी  पुणे या  ठिकाणी  पुरस्कारांनी  गौरवण्यात  आले  असून  व पुणे   येथील   तान्हुराम   कल्याणकारी   संस्था  यांच्या संयुक्त  विदयमाने   कर्मवीर  भाऊराव  पाटील  हा  पुरस्कार शैक्षणिक  ,सामाजिक   कार्यात  उत्कृष्ट कार्याबद्दल  नुकताच  डॉ . खान  यांना  प्रदान  करण्यात आला हा   पुरस्कार   पुणे   या  ठिकाणी  दि . २८  जुलै   रोजी देण्यात आला  असूत  मोहोळ   तालुक्यातील  नागरिकांकडून  शुभेच्छाचा  वर्षाव  होत आहे.यावेळी  सर्वोच्  न्यायालय   दिल्लीचे  अँड. आशुतोष रानडे ,  अखिल  भारतीय   कभ्यक तज्ञ  डॉ . नंदकिशोर कपाते , डॉ . विकास  आंबनाबे . सचिव  महाराष्ट्र विदयार्थी  सहाय्यक  मंडळ  यांच्या शुभहस्ते सन्मानचित्र व  रात्मानचिन  देण्यात आला  व  यावेळी  साई  संस्थेचेडॉ. सौ  सायरा  खान , डॉ . वसीम  खान  आदी होते.

No comments