web-banner-lshep2024

Breaking News

पुणेजिल्हाधिकारी यांनी सोमवारी दि.5 ऑगस्ट रोजी सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |

पुणेजिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार  पावसामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा त्रास होऊ नये, म्हणून पुणेजिल्हाधिकारी यांनी सोमवारी दि.5 ऑगस्ट रोजी सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आव्हाहन केले की नागरिकांनी आत्यावश्यकता असेल तरच घराबाहेर  पडावे जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेमंगळवार दि. 6 ऑगस्ट पर्यंत गोवा व महाराष्ट्रात प्रादेशिक हवामान केंदाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे जिह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर तालुक्यांमध्ये. गेल्या 2-3 दिवसान पासून अतिवृष्टी सुरू  आहे  तर प्रत्येकाने आपली खबरदारी घ्यावी

No comments