अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर
BY
- युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी
होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीची
शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या
दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.



No comments