web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या 110 विद्यार्थ्यासाठी विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
शिवाजी पार्कच्या इनर व्हील क्लबच्या अध्यक्ष श्रीमती यामिनी अय्यर आणि त्यांच्या पथकाने प्रेरणा विद्यालय सोनवले गाव मुरबाडच्या 110 विद्यार्थ्यासाठी विविध विषयांवर एक कार्यशाळा आयोजित केली.यावेळी विद्यार्थ्यांना नोटबुक व शालेय गणवेशही दान करण्यात आले.यावेळी योग आसन आणि संस्कार,बे्रन जिम टेकिनक,सुधारण कौशल्य हस्ताक्षर, डोलसेन्स एज्युकेशन,प्रेरणादायी भाषण शैक्षणिक पलीकडे विद्यार्थ्यांना शिकविणे हे कार्यशाळेचे आणि पुस्तक वितरणाचे उदीष्ट आहे.बाँम्बे शिवाजी पार्कचा इनर व्हील क्लब समाजासाठी असे अनेक सामुदायिक प्रकल्प आयोजित करतात.

No comments