मुंबईतल्या रेल्वे स्थानकावर सापडल्या जिलेटीनच्या कांड्या, पोलिसांकडून कारवाई
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
|
येथील रेल्वे स्थानकावर जिलेनटीच्या कांड्या
आढलल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे कारशेडमध्ये उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये
5 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. बुधवारी सकाळी जिलेटीनच्या पाच कांड्या सापडल्याने
खळबळ उडाली आहे. लोहमार्ग पोलिसांनी आता कारवाई केली आहे.
लोहमार्ग
पोलिसांनी जिलेटीन जप्त केले आहे. याविषयी आता अधिक तपास सुरू आहे. जिलेटीनच्या कांड्या
कशासाठी आणि कोणी आणल्या होत्या याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.



No comments