स्पोर्टस डेस्क | वर्ल्ड कप सुरू होऊन एक आठवडा झाला असला तरी, भारत बुधवारी आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिके सोबत खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मॅचला सुरुवात झाली आहे.अशातच बुमराहचा आफ्रिकेला दुसरा दणका, अमला 6 धावांवर बाद.
No comments