web-banner-lshep2024

Breaking News

पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी मुरबाडचे पत्रकार समाजसेवक शेलार दांपत्यांची निवड

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे |  

पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार व जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांची निवड 23/06/2019 रोजी अहमदनगर येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.सामाजिक शौक्षणिक आरोग्य सांस्कृतीक कलामंच युवा प्रबोधन आणि अखंड झुंझार निर्भिड निडर 30 वर्षाची पत्रकारिता समाजसेवा म्हणुन राज्यस्तरीय पुरस्काराचे शेलार दांपत्य मानकरी ठरले आहेत.

No comments