web-banner-lshep2024

Breaking News

52 लाखांच्या दारूसह तीन आरोपी ताब्यात

BY - युवा महाराष्ट्र लाइव – चंद्रपूर |

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारू तस्करी विरोधात मोठी कारवाई, यावेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकानी कारवाई करून 52 लाखांची दारु आणि मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारवाई दरम्यान पाच चारचाकी वाहन ही जप्त करण्यात आई आहेत. यामुळे चंद्रपूर पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अन्य आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास चंद्रपूर पोलीस करत आहेत.

No comments