उल्हासनगर धम्मपहाट समितीच्या वतीने धम्मदाण
BY - युवा महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर |
२५६३ व्या बुद्ध जयंती ( बुद्ध पौरणिमा) निमित्त
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सुभाष टेकडी,उल्हासनगर -४ येथे गेल्या ८ दिवसांन पासून धम्मपहाट
समिती च्या वतीने धम्मदाणची पद्धत ठेवण्यात आली होती
त्या मध्ये येणार्या जाणार्या प्रत्येक नागरीकांनी धम्मदाण केले । धम्मदाण केलेले
पैकी जमा झालेले सामान.१.तांदूळ - २५० किलो,२. साखर - १५० किलो,३. तेल - ५० किलो ,४.
ड्रायफ्रुट्स,५. कॅश पेमेन्ट्स ह्या जमा झालेल्या
सामानांने कार्यक्रमात भोजनदाण ठेवण्यात येणार
असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रविण भगत,उपाध्यक्ष संजय वाघमारे,सचिव सारंग थोरात,सहसचिव
अनंत सोनताट,खजिनदार रोहित साळवे व सर्व पदाधिकारी यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.



No comments