कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांना वर कारवाई करा
BY - युवा महाराष्ट्र लाइव -उल्हासनगर -
2012 पासून सर्वासाठी घरे ही केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण भागात लवकरात लवकर योजनेच्या लाभार्थ्यना मिशन मोडवर लाभ मिळावा या करिता प्रयत्न करत मंजुरी देण्याचे काम केले असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील राष्ट्रीयकृत बँकेकडून या शासकीय योजना जनतेला लवकरात लवकर मिळवून देण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. घर कर्ज बरोबर प्रधानमंत्री आवास योजना सबसिडी मिळावी याकरिता राष्ट्रीयकृत बँकाकडून 2-3 महिने विलंब, टाळाटाळ करत असल्यामुळे शेवटी अनेकांना त्यांचा लाभ मिळत नाही असे जनतेकडून बोलले जात आहे. लाभार्थ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या बँकेच्या संबधित जिल्हा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा असे लाभार्थीकडून बोलले जात आहे.

No comments