अर्जदाराची केली दिशा भुल ; माहिती अधिकारातील माहिती आहे गुल - ग्रामीण रूग्णालयाची माहिती आम्हाला मिळेना
अर्जदाराची केली दिशा भुल ; माहिती अधिकारातील माहिती आहे गुल
ग्रामीण रूग्णालयाची माहिती आम्हाला मिळेना
----------------------------------------------------------------
माहिती अधिकाराची आरोग्य विभागाने उडविली खिल्ली
माहिती अधिकारांतर्गत माहिती दिली गेली नाही
आणि पत्र सोडले ज्यांच्या त्यांच्या नावे आमच्याकडे काहीही नाही
----------------------------------------------------------------
आरोग्य विभाग ठाणे,अंबरनाथ ग्रामीण रूग्णालयाचा महाप्रताप कारनामा उडवा उडवीची उत्तरे देऊन माहिती न देता माहिती अधिकारला काढले निकाली.
----------------------------------------------------------------
मुख्य अधिकार्यांकडे माहिती मागितली असता माहिती जेथे तेथे जावूण घ्या असे पत्र सोडून आपल्या अंगावरील आलेल्या संकटाला दुसर्यांच्या अंगावर ढकलणार्या व माहिती अधिकाराचा लपंडावी खेळ करणार्या आरोग्य विभाग अधिकार्यावर कारवार्इ करण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
----------------------------------------------------------------
भ्रष्टाचार उघडण्याचे एकमेव ताकद असलेल्या माहिती अधिकाराची अधिकार्याने बनवाबनवी कशी केली पहा सविस्तर वृत्त युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीमध्ये.

No comments