web-banner-lshep2024

Breaking News

रेनबो सनरार्इस इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये '' रेनबो फेअरचे '' संपन्न



BY -  कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड -
महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे एकमेव वेशिष्टय परंपरा माणूसकीची या रेनबो सनरार्इस इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये रेनबो फेअरच्या माध्यमातुन राबविन्यात आली.
यावेळी विविध असे भारत देशाचे व महाराष्ट्राचे वारसा जोपासत सांस्कृतिक परंपरा जपणार्‍या कलेला मान सन्मानाने वाव देऊन विविध अशा बारा बलुतेदारांची वेशभुषा विद्दयार्थ्यांनी दर्शवली होती.या फेअरमध्ये विद्दयार्थ्यांनी वेगवेगळया अशा चवदार खाद्दय पदार्थ तसेच व्यवसाय स्वरूपातील दुकाने अन्य पध्दतीने सेल दुकाने लावण्यात आले होते.
याच रेनबो फेअरमध्ये विद्दयार्थ्यांचे कलागुण संपन्न असलेल्या तसेच भारतीय वैज्ञानिकतेला जागृत ठेवणार्‍या वैज्ञानिक प्रदर्शनचे (विज्ञान प्रदर्शन) आयोजन करण्यात आले होते.या रेनबो फेअरचे आयोजन रेनबो सनरार्इस इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ बुधाजी टोले यांनी केले होते.या प्रदर्शनास मोठया संख्येने विद्दयार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी विद्दयार्थीवर्ग,पालकवर्ग,शिक्षक,कर्मचारी वृंद यांची उपस्थिती कुतुंब प्रमाणात होती.

No comments