लातुर ते घरणी रोडवर कार व बसचा आपघात;अपघातात चाकुर पंचायत समितीचे साहाय्यक लेखा अधिकारी कंगळे हे जागीच ठार तर कनिष्ठ लेखाआधिकारी डांगे वघरकुल अॉपरेटर कुमारी मोहनाळे यांना मार लागला असुन त्यांना चाकुर येथिल ग्रामीण रुगणालय येथे पुढील उपचासाठी दाखल करण्यात आले आहे
No comments