web-banner-lshep2024

Breaking News

IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी फ्रान्स येथे आयोजीत आंतरराष्ट्रीय आयरनमॅन ट्रायथोलन रेस 14 तासात जिंकत केला नविन विश्व विक्रम

BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुंबई
महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलिस महासंचालक (VIP सिक्युरिटी) वरिष्ठ IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी फ्रान्स येथे आयोजीत आंतरराष्ट्रीय आयरनमॅन ट्रायथोलन रेस 14 तासात जिंकत नविन विश्व विक्रम केला. त्या रेस मध्ये 186 किलोमीटर सायकलिंग, 42 किलोमीटर रनिंग आणि 4 किलोमीटर स्विमिंग हे अंतर 16 तासात पार पाडावयाचे होते. परंतु, हा टास्क कृष्ण प्रकाश यांनी 14 तासांत पूर्ण करीत जागतिक विक्रम प्रस्थापित करीत हिन्दुस्थानचा तिरंगा ध्वज जगात सन्मानाने फडकविला.

No comments