पिंपरी येथिल केल्हापुरी बंधारा आतिशय निशक्रुस्ट दरज्याचा
BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - भोकरदन
भोकरदन तालुक्यातील पिंपरी तळेगाव येथिल खटकाळ नदीवर आसलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम गेल्या दोन ते तिन वर्षापुर्वी बंद पडलेले आसल्यामुळे येथिल शेतकऱ्यांचे मोठो नुकसान होत होते मात्र येथिल थांनिक नेत्याचा पाठलाग करुन बंद पडलेला कोल्हापुरी बंधारा चालु करन्यात आला होता मात्र तोहीबंधारा आतिषय निशक्रुस्ट दरज्याच झाला आहे त्यात सिमेचे प्रमान कमी झाल्यामुळे त्यात मोठमोछे भग्दाड तसेच छपुन रिपेर केले व त्यात रिकाम्या सिमेटच्या गोण्या दाबन्यात आल्या आहे आणी व त्यातल्यात्यात येन्याजान्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतुण रस्ते केले होते ते देखिल दाबले नाही आणी त्या बंधाऱ्यावर पाणी मारन्यासाठी आसलेल्या शेतकऱ्यांचे पैसे देखिल दीले नाही येथिल सुपरवॉयझरने व ठेकेदारांनी याकडे वेळेच लक्ष दीले आसते तर आसे निशक्रुस्ट दरज्याचे काम मुळीच झाले नस्ते याकडे प्रशासनाणे लक्ष देउऩ येथिल शेकऱ्यांचे रस्त्यासाठी फोडलेले बंधारे व साईटवाल मधील भरती लवकर रिपेर करुन द्यावी आसी मागनी येथिल शेतकऱ्यांन कडुन होत आहे


No comments