कल्याण-मुरबाड रस्त्याच्या रुंदीकरणाचे कारण देत 180 झाडे तोड
BY, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - कल्याण
कल्याण-मुरबाड रस्त्याच्या रुंदीकरणाचे कारण देत
180 झाडे तोडण्याची तयारी सुरू आहे. या वृक्षतोडीच्या योजनेविरोधात पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आहे. पालिकेने वृक्षतडीच्या बदल्यात दुसरीकडे
400 पेक्षा जास्त झाडे लावण्याची तयारी दाखवली आहे. मात्र वृक्षतोडीची तयारी जितक्या वेगाने करण्यात आलीय त्या तुलनेत वृक्षारोपणाची तयारी दिसत नसल्याने पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात दाद मागितली आहे.


No comments