web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये विमल गुटख्याला यंत्रणेचा धोबीपच्छाड मात्र ''तारा'' गुटखा सर्रास सुरूच..!

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यात सध्या विमल गुटखा सुगंधित तंबाखू याचावर यंत्रणेची करडी नजर असून विविध ठिकाणी यंत्रणेने धाडी टाकून कारवाकेल्या आहेत.मात्र याच कारवाईल ''तारा'' गुटख्यानी आहवान दिले आहे.

मुरबाड मध्ये विमल गुटखा नामशेष होताच आता ''तारा'' गुटखाने उच्चांक गाठला आहे.मात्र या ''तारा'' गुटखा ''किंग''ला आळा घालण्यास कुठे तरी यंत्रणा कमी पडली असल्याची चर्चा जनमाणसातून होत आहे.यंत्रणेच्या धडक कारवाई मोहीमेतून मात्र मुख्य ''गुटखा किंग'' हा अजून मोकाट असल्याची चर्चा मुरबाड शहरात सुरू आहे.

No comments