मुरबाड भारत वॉईन शॉपचे मालक मन्नू भाई यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पत्र..!
मुरबाड भारत वॉईन शॉपचे मालक मन्नू भाई यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पत्र..!
गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण छेडणार उपोषणकर्ते यांचा इशारा..!
हप्तेगिरी संपुष्टात आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री यांना तक्रारदार पत्रव्यवहार करणार..!
सविस्तर वृत्त लवकरच...!

No comments