web-banner-lshep2024

Breaking News

मोठी बातमी! भीषण अपघातानं पुणे हादरलं, मद्यधुंद कार चालकाने 12 जणांना उडवलं, सर्वजण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, भीषण अपघात झाला आहे, कार चालकानं बारा जणांना उडवलं आहे. हे बाराही जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेतील जखमींना पुण्यातील संचेती व मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील भावे हायस्कूल जवळ हा अपघात घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा कारचालक मद्यधुंद अवस्थेमध्ये होता.

हा अपघात नेमका कसा घडला? याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाहीये, मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जेव्हा अपघात घडला तेव्हा या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता, त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटून वाहनाच्या अ‍ॅक्सिलेटरवर दाब पडला, त्यामुळे कारचं स्पीड अचानक वाढलं, अनियंत्रित झालेल्या कारने या चहाच्या दुकानसमोर पार्क केलेल्या गाड्या आणि तिथे असलेल्या लोकांना धडक दिली.

No comments