web-banner-lshep2024

Breaking News

धुलिवंदन साजरा करण्यासाठी मधपिंची मुरबाडच्या वाईन शॉपवर तुफान गर्दी


नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाडच्या साईबाबा मंदिर समोर असलेल्या भारत वाईनशॉप मध्ये दारू खरेदीला तुफान गर्दी झाली आहे.सर्वत्र दारू मटणाची पार्टी करण्यासाठी ढाबा,हॉटेल, टपरी, चायनिज गाडयांवर धुलिवंदनाचा सण साजरा केला.सार्वजनिक रस्त्यावर छोटया मोठया दारूच्या बाटल्या फेकल्या जात आहेत.     

     मुरबाड मध्ये मोठया प्रमाणात बनावट दारू विक्री केली जाते त्यामधुन अनेकांचा मृत्यू झाला आहे.सार्वजनिक ठिकाणी दारूडयांचा धिंगाणा महिलांना शालेय विद्यार्थी नागरिकांना त्रासदायक ठरत असताना उत्पादन शुल्क विभाग संबधित अधिकारी लक्ष घालत नाही त्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

No comments