ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन
ठाणे : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार किशोर मराठे, सुमेध राऊत, सुधीर आढाव यांच्यासह श्री संताजी सहाय्यक संघ,ठाणे आणि संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे संस्थेचे जयवंत रसाळ , विलास घोंगते, सदाशिव पिंगळे, किरण चौधरी, दिगंबर घाटकर, कमलाकर शेलार, शशिकांत धामणे, राम जाधव ,संतोष मोहळे, प्रदीप वैरागी, एकनाथ वाव्हळ, किशोर मेहेर, सुधीर राऊत, रमेश बोरसे, रमेश पाटील, पूनम थोरात, राणी साळसकर, पुष्पलता रहाटे आदी उपस्थित होते.
No comments