Pramod Hindurao | लाखोचा पोशिंदा सुखदुःखाचा सोबती प्रमोदजी हिंदुराव - नामदेव शेलार
देशात महाराष्ट्रात स्वातंत्र्य काळापासून आजच्या
युगापर्यंत ज्यांच्या आठवणीत जतीन आहेत तशाच नक्षत्राचे देण दोन शतकात
लाखोचा पोशिंदा बनलेला गरिबांचा दाता सुखदुःखाचा सोबती माझी सिडको अध्यक्ष
तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार निष्ठावंत प्रमोदजी हिंदुराव यांचा
वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा....!
काळ
वेळ बदलली की अनेक माणसं नेते बदलतात सरकार काय द्यायचे राज्य बदलते मात्र
प्रमोदजी हिंदुराव यांच्यात दोन शतकाच्या सामाजिक राजकीय प्रवाहात बदल
झालेला नाही त्यांच्याकडे सत्तेची अनेक पदे आली काळानुसार त्यांच्या प्रगती
कौशल्यात व्यवसायात भरीव कामगिरी झाली मात्र 40 वर्षाचा काळ आजही विसरले
नाहीत एका बाजूला संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला प्रवास यामधून घडलेला सत्य
समाधान गोरगरिबांचा कैवारी प्रमोदजी हिंदुराव यांच्या वाढदिवसाला हजारो
आदिवासी गोरगरीब नागरिक शुभेच्छा देण्यासाठी घरी येतात त्यांचा सन्मान
हिंदुराव परिवाराकडून केला जातो ही परंपरा आजही कायम आहे.
मुरबाडच्या
अतिदुर्गम भागातील सर्व समाजामधील गरीब लोकांना प्रमोदजी हिंदू राव एक
आश्रयदाता अन्नदाता दानशूर प्रेमळ निस्वार्थी विकासाचा महामेरू मैत्रीचा
अखंड झरा असा लाखोचा पोशिंदा आहे. प्रत्येकाच्या
सुखदुःखाच्या समयी उभा राहतो मदत करतो मुरबाड विधानसभा ठाणे जिल्ह्याची शान
अत्यंत हुशार अभ्यासू समाज वक्ता राजकीय परीप्रक्ता असा नेता आहे
मुरबाडच्या विकासात योगदान देऊन फाटक्या कपड्यात रहाणाऱ्याला सत्तेच्या
खुर्चीत स्वखर्चाने बसवून सन्मान मिळवून देणारा लोकनेता आहे बुद्धी युक्ती
शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणकारी विकासाधिन समाजकार्याला वापरून
प्रत्यक्ष खिशात हात घालून तात्काळ मदत करणारा एकमेव महाराष्ट्रातील नेता
म्हणजे प्रमोदजी हिंदुराव आहेत असा नेता कधीही होणार नाही मुरबाड शहराला
नवरात्र उत्सवातून पहिले वैभव प्राप्त करून दिले जिल्हा परिषद कालखंडात
अनेक सामान्य कार्यकर्त्यांना सरपंच पदाधिकारी पासून उद्योगात घडविले
राज्याचा यशस्वी सिडकोचे अध्यक्ष पद भूषवणारे प्रमोदजी हिंदुराव सर्वपक्षीय
नेत्यांच्या परिचयाचे तेवढेच मैत्रीचा धागा म्हणून निपक्षीत परिचयाचे
आहेत.
राजकारणात तात्काळ तोडगा आणि यशस्वी काम
करणारा प्रचंड ताकदीचा नेता म्हणून प्रमोदजी हिंदुराव आहेत. सगळ्या
पंतप्रधानांना भेटण्याचा योग त्यांना आला आहे राज्याचा कारभार कसा चालवायचा
त्यांचा त्यांना दांडगा अनुभव आहे कधीही कोणावर टीका टिपणी न करता
वास्तव्य स्थिती सांगण्याचे काम केले आहे त्यांच्या शक्ती युक्तीचा अंदाज
अद्याप कोणालाही आलेला नाही प्रमोदजी हिंदुराव महासागर आहे त्यांच्यासोबत
अनेक नदी नाले जोडले आहेत त्यांनाही सन्मान योग्य मान देऊन माणसातला माणूस
म्हणून जगण्याचा काम प्रमोदजी हिंदुराव करत आहेत.
पेरलं
तेच उगवते याची त्यांना कल्पना आहे परमात्मा भक्तीभाव यामधून मनाला शांती
मिळते प्रत्येक भाविक भक्तांचा वारकरी सांप्रदाय कामापासून देवीदैवतांचा
सन्मान करणारा लाखोचा पोशिंदा प्रमोदजी हिंदुराव यांना मुरबाड विधानसभा
मतदारसंघात गेल्या वेळेस चांगला प्रतिसाद मिळाला मात्र एक वेळा प्रमोदजी
हिंदुराव यांना आमदार म्हणून पहायचे आहे हीच त्यांना परमदाता वाढदिवसाची
भेट म्हणता येईल या भावना प्रत्येकाच्या मनात आहेत.
येथील
गरिबांच्या मुली-मुलांना शिक्षण,लग्न,नोकरी आजारपणासह घर बांधणी पासून
स्वतःच्या खिशात हात घालून पूर्ण मदत करणारा नेता एकमेव प्रमोदजी हिंदुराव
आहे इतरांसारखे मतलबी पॉकेटमध्ये एक 2000 देऊन सतरंज्या पासून ढाब्यावरचा
जेवण म्हणून राबवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या सारखे प्रमोदजी हिंदुराव मुळीच
नाहीत निवडणुका आल्यावर बेडकासारखे उड्या मारणारे सरड्यासारखे रंग बदलणारे
दिलेल्या पॉकिटाची पाकीटमारांच्या टोळीचे सरदार नाहीत म्हणून लाखोचा
पोशिंदा म्हणतात त्यांना..! लाखो लोकांना
मानसन्मनाने जगवणारे नेतृत्व म्हणून प्रमोदजी हिंदुराव यांचा सन्मान होतो
पाप कोणाचा बाप नसतो नियत कोणाला सोडत नाही स्वार्थपणा लपत नाही. मतलबीला
कोणी झुकत नाही काळ वेळ कोणासाठी रुकत नाही खोट्या रूपात कोणी भुलत नाही या
शब्दांना आजकाल प्रचंड किंमत आली आहे यातून काय घ्यायचे काय ठेवायचे काय
करायचे हे नक्षत्राचं देणं आहे.
ज्या सुखासाठी
तुम्ही वेडावता त्याच सुखासाठी प्रत्येकाची अपेक्षा प्रत्येकाच्या दारोदारी
फिरत असते परंतु देवळाच्या पाटीवर नाव आणि दादाच्या ओठीवर गाव जेव्हा
दिसतोय तेव्हाच आपलं नाव कोरलं गेलंय याची खात्री होते प्रमोदजी हिंदुराव
या सर्वात मदतीचा दाता नक्षत्राचं देणं म्हणून दिसत आहेत पहाटेपासून रात्री
उशिरापर्यंत लोकांच्या जनकल्याण्याची जबाबदारी सांभाळणारा एकलव्य मित्र
आहे. पत्रकारांपासून थोर समाजसेवक सिने नेतृत्व
लोकनेते सामाजिक राजकीय सामान्य नागरिक प्रशासनापर्यंत सर्वांशी प्रमोद जी
हिंदुराव यांचे सालोख्याचे संबंध संपूर्ण देशात राज्यात जिल्ह्यात आहेत
आजही राज्याच्या मंत्रिमंडळाच्या जडणघडणात दिसणारा नेता गावाच्या वाडीत
जाऊन तेथील नागरिकांना भेटतो मदत करतो अशा प्रमोदजी हिंदुराव यांच्या
वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमोदजी हिंदुराव एक उच्चस्तरीय विकासाचा कळस आहे त्यांनी महिला सबळीकरणासाठी
महिला बचत गटाची उभारणी करून भव्य मेळावे घेतले मुरबाडला टेक्सटाईल पार्क
साठी त्यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या पंतप्रधानांना पत्र व्यवहार केले आहे
मुरबाडला मेडिकल कॉलेज गोडाऊन झोन नवीन उद्योग यावेत येथील तरुणांना
नोकऱ्या मिळाव्या त कलाक्रीडा बरोबर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे
शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळावा मुरबाड
रेल्वेसाठी त्यांनी केलेला 45 वर्षाचा पाठपुरावाला यश मिळावे अशा भावना
प्रमोदजी हिंदुराव यांच्या आहेत त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावेत अशी
शुभेच्छाकामी परमेश्वराला साकडे आहेत.
No comments