web-banner-lshep2024

Breaking News

''व्यर्थ न हो बलिदान'' शालेय विद्यार्थ्यांचा पटनाट्य


गौरव शेलार / मुरबाड: मुरबाड मधील न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते शाळेच्या पटांगणात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शासनाच्या योजना आणि मुरबाच्या बदलता विकासाबद्दल मार्गदर्शन केले शाळेचे शिक्षक शिक्षकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी न्यू इंग्लिश स्कूल मधील अकरावीच्या विद्यार्थ्यांनी व्यर्थ न हो बलिदान हे पटनाट्य सादर केले यावेळी सामाजिक राजकीय पदाधिकारी शिक्षक तसेच शालेय कमिटीचे मोहनिश तेलवणे ,भालचंद्र खंडागळे, प्रसाद पोतदार अन्य मान्यवर उपस्थित होते. 

   मुरबाड शहरात नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज म्हसे यांच्या नेतृत्वाखाली शहरांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रध्वजाला सलामी देऊन शहरवासीयांना स्वच्छता आरोग्य बाबत मार्गदर्शन केले.

No comments