मुरबाड सोनारपाडा रस्त्यालगत चालू असलेल्या गटारीचे काम ठेकेदाराने केले निकृष्ट दर्जाचे...! पडलेल्या पावसाच्या पाण्याने भरलेल्या गटाराचे निकृष्ट काम कारवाईकडे लक्ष...! ठेकेदारावर तात्काळ कारवाई व्हावी नागरिकांची म़ागणी सविस्तर वृत्त लवकरच..!
No comments