web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मध्ये लाईटचा लपनडाव अनेकांच विद्युत वस्तूचे नुकसान...!

नामदेव शेलार/ मुरबाड :  मुरबाडला दिवसभर लाईटचा उगड झाप सुरु होते त्या मुळे अनेक नागरिकांची विद्युत वस्तचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, विदयुत ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराने मुरबाडकर संतप्त झाले आहेत, नागरिकांना कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने घरातील विद्युत वस्तू जळून गेल्या आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं याकडे दुर्लक्ष झालं आहे.

        विद्युत अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यानी उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली रविवारी सुट्टी असल्याने ऑफिस मध्ये कोणीच अधीकारी हजर नसतात मुरबाडचा विद्युत करभार बेभरवसा चालला आहे अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विध्यार्थीचा सन्मान सुरु होता तेथेही विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने विध्यार्थी, पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मुरबाडला कोटी रुपये खर्च करून देखील मुरबाडची विद्युत समस्या मिटलेली नाही.

No comments