web-banner-lshep2024

Breaking News

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून १० लाख रुपये अनुदान !

मुंबई - आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका आणि गट प्रवर्थक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास सरकारकडून १० लाख रुपये इतके, तर अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. 
      २३ जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रतिवर्षी १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी संमत करण्यात आला. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे.

No comments