web-banner-lshep2024

Breaking News

Kolhapur News: कोल्हापूरात भरधाव कारने चौघांना चिरडले, दोघांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी

कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारने चौघांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

  तर ६ जणगंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरच्या सायबर चौक परिसरामध्ये ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

 

No comments