साहेब भाकरी फिरवता फिरवता दादा चुलच घेवुन पळाला
नामदेव शेलार / मुंबई : पावसाळा हिवाळा उन्हाळ्यात प्रत्येक घरात चुल पेटलेली असो चुलावर स्वयंपाक करतात परंतू चुलीवर भाकरी , चपात्या उचापत्या केल्याशिवाय त्याची चव आवडत्यांना कळत नाही. परंतु भाकरी तव्यावर साहेब फिरवताना कधी कधी दादा ताईला आशा असते बाबा आई मला पाहिले संधी देईल मात्र दादानी तवा नेता नेता चुलच पळुन नेली.
आजकाल चुली अनेक प्रकारच्या बाजारात आल्या आहेत खरंतर पिठ्यात पिठ्या मातीच्या चुली घराघरात होत्या त्यावेळी फक्त बाबाच बाजारात जायाचा आणि चुलीवर शिजणारं आणयाचा शेतात पिकवायाचा आता चुली बदलल्या शेगडी आली , चुलूबा आला , पत्र्याची चुल आली जेव्हा लागेल तेव्हा भाकरी फिरवून भाजायची वाटेल तेव्हा चुलच उचलून मिघुन जायाचं . प्रत्येक चुलीवर तवा तापवल्याशिवाय भाकरी टाकता येत नाही आणि भाकरी फिरवल्या शिवाय भाजत नाही.
भाजल्या शिवाय चव येत नाही प्रत्येक जण भाकरी फिरवून भाजतात… एके दिवशी दोन मित्र असेच भाकरी फिरवत होते मात्र दादा माईला भाकरीचा लाभ मिळत नव्हता तसे दोघेही आपल्या घरातील विश्वास कारभारी पण दोघांनाही आपण काहीतरी केले पाहिजे म्हणुन स्तब्ध राहिले. एके दिवशी माईने तव्यावर स्वताच भाकरी फिरवुन अनुभ्व घेतला तसा दादाचा स्वभाव पेटला त्यानी ठरवले आईने तर भाकरीच फिरवले पण मला बाबा भाकरी फिरवून देत नाही .
थांब एक दिवस तवा पळवण्यापेक्षा चुलच पळवतो आणि भरपावसात दादानी चुलच पळवली पाऊस धो-धो असल्याने हाताला चटके लागण्याअगोदर दादानी शपथ घेऊन पुन्हा संधी येणार नाही. प्रयोग करून बघितला तेव्हा त्याच्याकडे सारेच पाहत राहिले….



No comments